स्वामी क्लासेस

🔸 वाचायला आणि लिहायला शिका
🔸 तुमच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वास!

आजच संपर्क करा

आमच्याबद्दल

स्वामी क्लासेस हे फैजपूरमधील विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण शिकवणी केंद्र आहे.

आमचा उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच वाचन, लेखन आणि इंग्रजीतील आत्मविश्वास निर्माण करून देणे आहे.

Swami Classes Classroom

आम्हालाच का निवडाल?

अनुभवी शिक्षक

प्रशिक्षित आणि प्रेमळ शिक्षकांकडून मार्गदर्शन

मूलभूत शिक्षण

वाचन, लेखन आणि गणिताच्या पायावर भर

वैयक्तिक लक्ष

प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष

गुणवत्ता

गुणवत्तापूर्ण आणि नैतिक शिक्षण

इंग्रजी तयारी

इंग्रजी बोलण्याची आणि लिहिण्याची विशेष तयारी

उपक्रम

अभ्यासक्रमासोबत इतर उपक्रम

आमचे कोर्सेस

रिमेडीयल क्लासेस

  • इयत्ता: नर्सरी ते सहावी
  • विषय: सर्व विषय
  • वेळ: दुपारी ३ ते ४
  • संपर्क: निता चौधरी – 9665435544

इंग्रजी व्याकरण व संभाषण

  • इयत्ता: ५वी ते १०वी
  • विषय: व्याकरण, वाचन, लेखन, संभाषण
  • वेळ: सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ७
  • संपर्क: चारुशिला बोरोले – 8208347351

रिमेडीयल क्लासेस

  • इयत्ता: ५वी ते ८वी
  • विषय: सायन्स व मॅथ
  • वेळ: संध्याकाळी 4 ते 6
  • संपर्क: क्रांती वाघ– 8208347351

शैक्षणिक वर्षाची सुरुवात

दिनांक: १ जुलै पासून

लवकर नोंदणी करा! मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

संपर्क साधा

फोन नंबर

निता चौधरी
9665435544
चारुशिला बोरोले
8208347351
क्रांती वाघ

वेळ

सकाळी ७ ते सायंकाळी ६

नोंदणीसाठी अर्ज करा

तुमच्या मुलाला उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात द्या

आजच संपर्क करा आणि जागा आरक्षित करा!